Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉसच्या घरामध्ये सलमान खानने केला खुलासा

बिग बॉसच्या घरामध्ये सलमान खानने केला खुलासा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा नुकतीच आई झाली. सोशल मीडियावर आपल्या जुळ्या मुलंचा फोटो शेअर करत प्रीतीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रती सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि तिचे चाहते ही न्यूज ऐकल्यानंतर खूप खूश झाले आहेत. त्याचबरोबर आता पुढचा नंबर कोणत्या सेलिब्रिटीचा आहे. असा सवाल सोशल मीडियावर नेटकरी करत आहे. दरम्यान,बिग बॉसच्या एका एपिसोड दरम्यान सलमान खानने बाबा होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -