घरव्हिडिओ'झिरो' चित्रपट हीट ठरण्यासाठी सलमान करणार प्रमोशन

‘झिरो’ चित्रपट हीट ठरण्यासाठी सलमान करणार प्रमोशन

Related Story

- Advertisement -

सलमान आणि शाहरूख यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. लवकरच सलमानचा बिग बॉस 12 सुरु होतो आहे. शाहरूखचा झिरो हा चित्रपट यशस्वी ठरण्यासाठी या शो मध्ये सलमान दोन वेळा प्रमोशन करणार आहे.

- Advertisement -