घरव्हिडिओसमंथाला नको नागा चैतन्यसोबतच्या आठवणी

समंथाला नको नागा चैतन्यसोबतच्या आठवणी

Related Story

- Advertisement -

सिनेविश्वात घटस्फोट होण्याचे आणि विभक्त होण्याचे प्रकार काही नवे नाहीत. अनेक कलाकार अनेक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहून मग विभक्त होण्याचा निर्णय घेतात. तशीच एक जोडी म्हणजे समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य आहे. साऊथमधील ह्या जोडप्याने घटस्फोट घेतल्याने त्यांचे चाहते हळहळले होते.

- Advertisement -