घरव्हिडिओभीमा कोरेगाव दंगलीच्या दिवशी जंयत पाटील यांच्यासोबत

भीमा कोरेगाव दंगलीच्या दिवशी जंयत पाटील यांच्यासोबत

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती व नोंदणी विधेयकाच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार आहे. ३० डिसेंबर रोजी सांगलीत या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी जाहीर केले आहे. तसेच हा कायदा देशाला लाभदायक असून आपला पूर्ण पाठींबा राहणार असल्याचे भिडे गुरुजी यांनी स्पष्ट केल आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  तसेच भीमा कोरेगाव दंगलीच्या दिवशी मी राष्ट्रवादीचे सध्याचे मंत्री जयंत पाटील यांच्या मातेच्या दशक्रिया कार्यक्रमास गेलो होतो, हे उघड झाले आहे.

- Advertisement -