Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर?

संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर?

Related Story

- Advertisement -

शिवशक्ती आणि भीमशक्ती हे महाराष्ट्राला परिचीत असलेले शब्द आहेत. पण ते शिवसेना आणि रामदास आठवले यांच्या एकत्र येण्यावर जास्त वापरले गेले. आताही हे दोन्ही शब्द वापरले जातायत पण त्याचे संदर्भ मात्र वेगळे आहेत. शिवशक्ती म्हणजे संभाजी छत्रपतींची मराठा शक्ती आणि भीमशक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची भीमशक्ती. विशेष म्हणजे दोघेही जण महाराष्ट्रातल्या दोन महापुरूषांचे वंशज आहेत. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एक स्वतंत्र आघाडीही तयार करावी अशी मागणीही होते आहे आणि तिची चर्चाही आहे. आताचा जो मुकमोर्चा आहे आणि त्यात आंबेडकरांचा सहभाग हा अशा नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवू शकतो.

- Advertisement -