Saturday, July 31, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ गुणरत्न सदावर्ते यांच्यावर संभाजी राजेंची टीका

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर संभाजी राजेंची टीका

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर विविध राजकीय नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे आणि उदयनराजेंची चौकशी करा, अशी मागणी केली असून यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “चौकशी होऊन जाऊ द्या, चौकशीत कळेल कोण स्वच्छ आहे आणि कोण गडूळ आहे ते”

- Advertisement -