घरव्हिडिओ'मुळात मी साधा आहे, मला दाखवायची गरज नाही'

‘मुळात मी साधा आहे, मला दाखवायची गरज नाही’

Related Story

- Advertisement -

छत्रपती संभाजीराजे यांचा साधेपणा आज पाहायला मिळाला. राजेंनी आजूबाजूला असलेल्या गवताच्या ठिकाणी बांधावर बसून न्याहारी केली. यावेळी त्यांच्या साधेपणाबाबत विचारणा केली असता, ‘मुळातच साधा आहे. ते मला दाखवायची गरज नाही’, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -