Saturday, October 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'स्वराज्य' संघटनेचा प्रसार करण्यासाठी संभाजीराजे सज्ज

‘स्वराज्य’ संघटनेचा प्रसार करण्यासाठी संभाजीराजे सज्ज

Related Story

- Advertisement -

संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची घोषणा केल्यानंतर आता याचा प्रसार करण्यासाठी संभाजीराजे सज्ज झाले आहेत. येत्या 9 ऑगस्ट रोजी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचं त्यांनी ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -