Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रायगड किल्ल्याच्या दुरवस्थेमुळे संभाजीराजे व्यथित

रायगड किल्ल्याच्या दुरवस्थेमुळे संभाजीराजे व्यथित

Related Story

- Advertisement -

छत्रपती संभीजीराजे भोसले यांनी विधिमंडळामध्ये येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय

- Advertisement -