Wednesday, February 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा

राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा

Related Story

- Advertisement -

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच,’ असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

- Advertisement -