घरव्हिडिओसंभाजीराजेंची नवी राजकीय इनिंग, राज्यसभेसाठी अपक्ष लढणार

संभाजीराजेंची नवी राजकीय इनिंग, राज्यसभेसाठी अपक्ष लढणार

Related Story

- Advertisement -

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. संभाजीराजेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तसेच आपण भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा केली आहे.

- Advertisement -