घरव्हिडिओशिंदे-फडणवीसांसमोरच संभाजीराजेंनी केली नाराजी व्यक्त

शिंदे-फडणवीसांसमोरच संभाजीराजेंनी केली नाराजी व्यक्त

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी शिवनेरी गेलेल्या शिवभक्तांचा व्हीआयपी कल्चरमुळे हिरमोड झाला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये शिवभक्तांना रांगेतच उभे ताटकळत राहावे लागले होते. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत शिवभक्तांसोबत रांगेतच उभे राहिले.

- Advertisement -