घरव्हिडिओसंभाजीराजेंचा राज्यसभेवरील मार्ग खडतर, शिवसेनेत जाणार का?

संभाजीराजेंचा राज्यसभेवरील मार्ग खडतर, शिवसेनेत जाणार का?

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या ६ जागांवरील निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेचा उमेदवार होण्याची ऑफर शिवसेनेकडून देण्यात आली होती. परंतु त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यांना राजकीय पक्षाचे वावडं कशासाठी असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -