Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ समीर वानखेडेंकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

समीर वानखेडेंकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

Related Story

- Advertisement -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे दादर चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले, मात्र येथून बाहेर पडताना वानखेडेंविरोधात आणि समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाल्याने वाद निर्माण झाला. भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष दगडू कांबळे यांनी समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला आहे.

- Advertisement -