घरव्हिडिओमलिकांची मालमत्ता ईडीने केली जप्त, समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

मलिकांची मालमत्ता ईडीने केली जप्त, समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या तब्बल आठ मालमत्ता ईडीने जप्त केल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत कैद आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये झालेला वाद हा टोकाला पोहोचला होता. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आले होते, यावेळी माध्यमांनी त्यांना नवाब मलिक यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळलं.

- Advertisement -