Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लाखोंचे घड्याळ, विदेशी ट्रिप्स...वानखेडेंकडे ऐवढी संपत्ती आली कुठून?

लाखोंचे घड्याळ, विदेशी ट्रिप्स…वानखेडेंकडे ऐवढी संपत्ती आली कुठून?

Related Story

- Advertisement -

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या केसमधून नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. समीर वानखेडे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अनेक विदेशी दौरे केले होते. एवढंच नाही तर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा खुलासा एनसीबीने आपल्या अहवालातून केला आहे. तर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकण्यापासून वाचवण्यासाठी अभिनेता शाहरूख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितली होती. शेवटी ही डील 18 कोटींना नक्की करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

- Advertisement -