Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवाब मलिकांनी वानखेडे विरोधात फोटो ट्विट करत पुन्हा उडवली खळबळ

नवाब मलिकांनी वानखेडे विरोधात फोटो ट्विट करत पुन्हा उडवली खळबळ

Related Story

- Advertisement -

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक फोटो ट्विट केला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक बोगस केंद्र असे नवाब मलिक म्हणाले आहेत. एका हॉटेलचा फोटो टाकत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या हॉटेलबाबतचे रहस्य काय आहे? याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -