घरव्हिडिओ'ही' कंपनी आता भारतात टीव्ही बनवणं करणार बंद

‘ही’ कंपनी आता भारतात टीव्ही बनवणं करणार बंद

Related Story

- Advertisement -

सॅमसंग कंपनीचे चेन्नईमध्ये असणारे युनिट लवकरच व्हिएतनाममध्ये हलवण्यात येणार आहे. व्हिएतनाममधूनच आता टीव्ही आयात करण्याची सॅमसंगची योजना आहे. काय आहेत याची नक्की कारणे? जाणून घेऊया.

- Advertisement -