Monday, January 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बेळगावमध्ये घडलेल्या आंदोलनाचा तीव्र निषेध- संजना घाडी

बेळगावमध्ये घडलेल्या आंदोलनाचा तीव्र निषेध- संजना घाडी

Related Story

- Advertisement -

कर्नाटक सीमावादाचा मुद्दा तापलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील गावांवर दावा केलाय. महाराष्ट्र , कर्नाटकात, केंद्रात भाजपाची सत्ता असतानादेखील हा मुद्दा पेटतोय. दरम्यान, ‘कर्नाटकात आगामी निवडणुका आल्याने सोयीने महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात पोहोचवताय का?,’ असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी केला आहे.

- Advertisement -