Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांनी बंडखोर आमदारांविरोधात केली टीका

संजय राऊतांनी बंडखोर आमदारांविरोधात केली टीका

Related Story

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच आयटी सेल तसेच जे गुवाहाटीला बसलेले अस्वस्थ आत्मे ते कुठल्याही शब्दाचा अर्थ काढतील. त्यांचा राज्याशी संपर्क तुटल्याने मराठी भाषेसोबतही संपर्क तुटला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच काल दहिसरमध्ये झालेल्या सभेत केलेल्या भाषणावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

- Advertisement -