घरव्हिडिओराजकारणासाठी सावरकरांच्या नावाचा वापर केला जातोय, संजय राऊतांची प्रतिक्रिया

राजकारणासाठी सावरकरांच्या नावाचा वापर केला जातोय, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. RSSआणि BJP चे श्रद्धास्थान सावरकर कधीच नव्हते. राजकारणासाठी सावरकरांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी टीका राऊतांनी केली आहे.

#sanjayraut #shameonsanjayraut #sanjayrautexposed #sanjayrautmeme #sanjayrautarrested #sanjayrautshivsenaleader #sanjayrautnews

- Advertisement -