Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे आले तरी कुठून

संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे आले तरी कुठून

Related Story

- Advertisement -

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क मैदानात गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. पार्काच्या ५ नंबर गेट जवळ हा हल्ला झाला असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. हल्ला झालेल्या ठिकाणी नक्की काय परिस्थिती आहे. कसा हल्ला झाला? कुठून मारेकरी आले याची माहिती घेतली.

- Advertisement -