Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संदीप देशपांडेंचा एकनाथ शिंदेंना टोला

संदीप देशपांडेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Related Story

- Advertisement -

धर्मवीर सिनेमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दाखवण्यात आलेल्या प्रसंगाबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला . नुसता पिक्चर नाही , स्वतःच नसलेले कॅरेक्टर पिक्चरमध्ये घुसवलं आहे. त्या वेळी दिघे साहेब असताना ते कुठेच नव्हते. आता काल्पनिकरित्या स्वतःचं कॅरेक्टर घुसवलंय असा खोचक टोला देशपांडेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

- Advertisement -