घरव्हिडिओउद्धव ठाकरेंकडे लबाडी लपवण्याचे सामर्थ्य - संदीप देशपांडे

उद्धव ठाकरेंकडे लबाडी लपवण्याचे सामर्थ्य – संदीप देशपांडे

Related Story

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे एक गुण आहे. जो कोणत्याही ठाकरेंकडे नाही. ‘याच’ गुणाच्या आड लबाडी लपवण्याचे सामर्थ्य उद्धव ठाकेरेंकडे आहे, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -