Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संदीप देशपांडेंच्या सुनावणीवर वकिल प्रदीप घरत यांची प्रतिक्रीया

संदीप देशपांडेंच्या सुनावणीवर वकिल प्रदीप घरत यांची प्रतिक्रीया

Related Story

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सध्या ते गायब झाले आहेत. दरम्यान अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी पार पडली असता 19 मे रोजी पुढील निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -