घरव्हिडिओबीडमध्ये बोगस मतदान, काका पुतण्यामध्ये जुंपली

बीडमध्ये बोगस मतदान, काका पुतण्यामध्ये जुंपली

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या निवडणुकीत सर्वात संवेदनशील समजला जाणारा बीड जिल्ह्यात आज वेगळेच प्रकरण समोर आले आहे. बीड शहर मतदारसंघात मतदान करण्यासाठी बाजुच्या पाटोदा मतदारसंघातून बोगस मतदार आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा आरोप त्यांनी आपलेच काका आणि शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर केला आहे.

- Advertisement -