घर व्हिडिओ संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज अमरावतीत समारोप होत आहे, राज ठाकरे यांच्या सहा दिवसाच्या अमरावती दौऱ्यात मनसेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. तसेच पक्षांतर्गत मोठे फेरबदल होतील. 30 तारखेपर्यंत राज ठाकरे विदर्भामध्ये पक्ष संघटनेत पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करतील, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. तर काल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवर देखील त्यांनी जोरदार टीका केली, बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे हे सर्व बांडगूळ आहेत, यांचं कर्तव्य शून्य आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली

- Advertisement -