- Advertisement -
कॅगने जाहीर केलेल्या अहवालात महानगरपालिकेतील अनेक कामातील भ्रष्टाचार उघड केला आहे यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. यासह उद्धव ठाकरेंनी सावरकरांविरोधात बोलणारे राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध केल्यानंतर यावरही देशपांडेंनी भाष्य केलंय
- Advertisement -