घरव्हिडिओलोकांना 'आरेला कारे' करणारे कोणीतरी हवं आहे

लोकांना ‘आरेला कारे’ करणारे कोणीतरी हवं आहे

Related Story

- Advertisement -

माहिम मतदारसंघातील शिवसेनाच्या अंतर्गत वादाचा फायदा होईल. मनसेने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शंभर टक्के मेहनत घेतली आहे. याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -