Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरून संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरून संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ८ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. आणि त्या ‘सभेत तोफ धडाडणार आहे, असं म्हटलं जात आहे. पण लवंगी वाजली तरी पुरे’ असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आणि त्यांच्या सभेवर टीका केली. त्याचबरोबर संजय राऊतांनी सुद्धा संदीप देशपांडे यांना चोख उत्तर दिले आहे

Chief Minister Uddhav Thackeray will hold a meeting on June 8, 2022 in Sambhaji Nagar. From this meeting, MNS leader Sandeep Deshpande tweeted and criticized the Chief Minister. Sanjay Raut has responded to Sandeep Sadeshpande’s criticism

- Advertisement -

 

- Advertisement -