घर व्हिडिओ 'माविआ'च्या सभेवरून संदीपान भुमरेंची ठाकरेंवर टीका, म्हणाले...

‘माविआ’च्या सभेवरून संदीपान भुमरेंची ठाकरेंवर टीका, म्हणाले…

Related Story

- Advertisement -

सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सहभाग घेण्यासाठी सगळ्या महाविकास आघाडीला एकत्र यावे लागत आहे. ही सभा अडीच वर्षात केलेल्या विकासाबाबत नाही तर टीकांबाबत आहे. अशी टीका फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

- Advertisement -