घरव्हिडिओOBC राजकीय आरक्षण मांडताना धक्काबुक्की

OBC राजकीय आरक्षण मांडताना धक्काबुक्की

Related Story

- Advertisement -

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या ठरावाच्या निमित्ताने खटके उडाल्याने आमदार संजय कुटे आणि आमदार गिरीश महाजन हे तालिका अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन घोषणाबाजी करत असल्याचे विधानसभेत दिसून आले होते. ठराव मंजुरीसाठी आलेला असताना संजय कुटे यांनी भास्कर जाधव यांचा माईक खेचून घेण्यापासून ते अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन विरोध करण्याचे चित्रही दिसून आले. पण हा ठराव संमत झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज हे १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

- Advertisement -