घर व्हिडिओ ठाकरेंची साथ सोडायची नव्हती पण...., संजय राठोड काय म्हणाले?

ठाकरेंची साथ सोडायची नव्हती पण…., संजय राठोड काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, बंडखोरी का केली याबाबत त्यांनी भर सभेत स्पष्टीकरण दिलंय. राठोडांना ठाकरेंची साथ सोडायची नव्हती, मात्र असं काय घडलं की त्यांना शिंदेंसोबत जावं लागलं! जाणून घेऊयात व्हिडीओमधून

- Advertisement -