Wednesday, October 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राठोडांना पुणे पोलिसांची क्लीनचिट, चित्रा वाघ अडचणीत?

संजय राठोडांना पुणे पोलिसांची क्लीनचिट, चित्रा वाघ अडचणीत?

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड पुन्हा मंत्री झाले. मात्र राठोडांना मंत्रीपद मिळणे अत्यंत दुर्दैवीबाब असल्याची टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे राठोड अडचणीत आले होते. मात्र चौकशीनंतर पुणे पोलिसांनी राठोडांना क्लीनचिट दिली आहे. अद्यापही चित्रा वाघ यांनी राठोडांवर टीका करण्याची संधी सोडली नसून संजय राठोडांनी देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -