Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खासदार राऊतांचा ओवेसींना धमकी वजा इशारा

खासदार राऊतांचा ओवेसींना धमकी वजा इशारा

Related Story

- Advertisement -

औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवेसी नतमस्तक होतात त्या औरंगजेबाला मराठ्यांनीच कबरीत गाढलं आहे. त्याप्रमाणेच तुम्हालाही कबरीत घालू असं खासदार संजय राऊत यांनी ओवेसींना खरमरीत इशाराच दिलाय

- Advertisement -