Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोदींनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना मराठी बांधवांवर अत्याचार करू नये, अशी घोषणा करावी

मोदींनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना मराठी बांधवांवर अत्याचार करू नये, अशी घोषणा करावी

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्यापूर्वी मोदींचा कर्नाटक दौरा असणार आहे. कर्नाटकमध्ये आणि मुंबईमध्ये येऊन मोदींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील आणि बेळगावमधील मराठी बांधवांवर अत्याचार करू नये, अशी घोषणा द्यावी, असे केल्यास पंतप्रधान मोदींचा आम्ही स्वागत करू, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -