Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजितदादांचे अंतिम ध्येय मुख्यमंत्री होणे, राऊतांचे दोन सवाल

अजितदादांचे अंतिम ध्येय मुख्यमंत्री होणे, राऊतांचे दोन सवाल

Related Story

- Advertisement -

‘आमचं वकीलपत्र घेण्याची कोणाला गरज नाहीये, आमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते आमची भूमिका मांडतील’ असा थेट हल्ला अजित पवारांनी खासदार संजय राऊतांवर केला होता. त्यानंतर, ‘अजितदादा स्वीटमॅन आहेत,’ असं मिश्किल प्रत्युत्तर राऊतांनी दिलं होतं. अजितदादा राऊतांवर भडकण्याचे कारण होतं, ते म्हणजे राऊतांचे सामनामधील ‘रोखठोक’ सदर. मात्र या कुरापती संपत नाहीत, तोवरच आज पुन्हा एकदा राऊतांनी अजित पवारांना डिवचत सामनाच्या अग्रलेखात दोन सवाल उपस्थित केलेत आणि थेट हल्ला अजितदादांवर केलाय.

- Advertisement -