घर व्हिडिओ राऊतांमुळे शिवसेनेची दैना?, मात्र तरीही राऊतांना खासदारकी

राऊतांमुळे शिवसेनेची दैना?, मात्र तरीही राऊतांना खासदारकी

Related Story

- Advertisement -

शिवसेना फुटीला संजय राऊत जबाबदार आहेत. असा आरोप संजय राऊत यांच्यावर केला जातो. मात्र संजय राऊत खासदार व्हावेत ही बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती. संजय राऊत यांना पहिल्यांदा खासदारकीचं तिकीट कसं मिळालं?, राऊत राज्यसभेवर कधी गेले? जाणून घेऊयात

- Advertisement -