घर व्हिडिओ गेल्या 10 वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही केला नसेल - संजय...

गेल्या 10 वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही केला नसेल – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनी देखील त्यांच्या काळात केला नसेल. काल गुजरात मंत्रालयाचे वेगळे प्रकरण बाहेर आले. केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

- Advertisement -