- Advertisement -
इलेक्शन कमिशन हे ईडी आणि सीबीआयप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या पिंजऱ्यातला पोपट आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेच्याबाबतीत महाराष्ट्रात इलेक्शन कमिशनने निर्णय घेतला, तो पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली घेतला आहे, , असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधला.
- Advertisement -