घरव्हिडिओपाकिस्तानला महितीये शिवसेना ठाकरेंची पण 'EC' ला माहीत नाही - राऊत

पाकिस्तानला महितीये शिवसेना ठाकरेंची पण ‘EC’ ला माहीत नाही – राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना कुणाची? आणि राष्ट्रवादी कुणाची? अशा दोन सुनावण्या निवडणूक आयोगात आहेत. हे दोन्ही पक्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीवेळी शरद पवार समोर बसलेले असूनही निवडणूक आयोगाला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा? हे आश्चर्य आहे. बोगस प्रतिज्ञापत्रांचा विषय शिवसेनेत देखील निर्माण झालेला होता. आज राष्ट्रवादीच्या बाबतीतही तोच प्रश्न उपस्थित होतोय.

- Advertisement -