घरव्हिडिओSanjay Raut : तुम्ही कोणाची अंतर्वस्त्र घालताय हे तपासावं लागेल; राऊतांना राणेंचे...

Sanjay Raut : तुम्ही कोणाची अंतर्वस्त्र घालताय हे तपासावं लागेल; राऊतांना राणेंचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर कमळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. राऊतांच्या या वक्तव्याला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या अंतर्वस्त्रावर कोणाचे चिन्ह आहे? मशाल, घड्याळ की हाताचा पंजा आहे, असे म्हणत राणेंनी राऊतांचा समाचार घेतला.

- Advertisement -