- Advertisement -
लोकसभेचं मैदान मारण्यासाठी ठाकरेंची शिवसेना जोरदार तयारी करतेय. लोकसभानिहाय बैठकांच सत्र असो किंवा दौरे उद्धव ठाकरे पक्षवाढीसाठी रिंगणात उतरलेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अतिशय महत्त्वाची माहिती देत उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याचं म्हंटलय
- Advertisement -