घरव्हिडिओनागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू - संजय राऊत

नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

नागपूर महानगरपालिकेच्या द्दष्टीने पक्षाची बांधणी सुरू आहे असं वक्तव्य शिवेसना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान विदर्भात शिवसेना पक्ष वाढवायचा असले तर नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे लवकरच आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत अशी देखील माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासह विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -