Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांना शिवचरित्र पाठवू. त्यांनी शिवचरित्र वाचलं पाहिजे. कोथळा बाहेर काढणे म्हणजे काय? ते त्यांनी समजून घ्यावे. शिवचरित्रातीला एखादा अभ्यास त्यांनी करावा. कोथळा काढणे नेमकं काय ? याबद्दल आपण चर्चा करू. आम्ही इतिहास वाचला आहे. इतिहास समजून घेतो आणि इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही इतिहास चिवडत बसत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -