Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हे ईडीचं काम आहे?, राऊतांचा सवाल

हे ईडीचं काम आहे?, राऊतांचा सवाल

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडीवर जोरदार हल्लाबोल केला. ईडीचे अधिकारी माझ्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्याकडेही गेले नेलपॉलिशवाल्याकडे गेले आणि किती पैसे दिले अशी विचारपूस केली. ही आहे ईडी, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -