Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

आयएएनस घोटाळ्याचा गुन्हेगार आहे त्याचं युवक प्रतिष्ठान आहे, त्याच्या संपूर्ण खात्याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी केली पाहिजे. त्यांचे देणगीदार कोण आहेत त्यांची मी यादी लवकरचं देईन. यातील बहुतांश देणगीदारांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. या देणगीदारांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो करोडो रुपये गेले आहेत. आता सोमय्या कागदपत्र कुठे आहेत विचारतील, पण कागद तर त्यांच्याकडेचं आहेत. मी अशी दहा नावे सांगेन ज्यांनी युवक प्रतिष्ठानला देणगी दिली आहे, ईडी कारवाईची धमकी देऊन ही देगणी घेतली आहे. देणगीदारांची कॅरेक्टर तपासा. जर किरीट सोमय्या जास्त बोलत असतील तर त्यांच्या तोंडात कागद घालेन, एफआयआर काय असावी हे विक्रांत घोटाळा केलेल्या आरोपीनं सांगू नये. आरोपीनं फार बोलू नये, असा इशारा राऊतांनी सोमय्यांना दिला.

- Advertisement -