घरव्हिडिओप्रक्षोभक भाषणाप्रकरणी संजय राऊतांना बेळगाव कोर्टाची नोटीस

प्रक्षोभक भाषणाप्रकरणी संजय राऊतांना बेळगाव कोर्टाची नोटीस

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. राऊतांनी बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण केला असल्याचा बेळगाव पोलिसांचा आरोप आहे. यानुसार बेळगाव कोर्टाकडून राऊतांना नोटीस बजावण्यात आली आहे. संजय राऊत यांना कोणत्या कारणामुळे नोटीस बजावली ते जाणून घ्या.

- Advertisement -