Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं, राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं, राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे नेते संजय राऊत नेहमीच रोखठोक विधानं करत असतात. अशातच सध्या आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सभांना, रोड शो ला जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे, असं संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये हे ‘डबल स्टॅन्डर्स’ सरकार वाहून जाईल असा टोला सुद्धा संजय राऊतांनी सरकारवर लगावला. हे सरकार बहुमत गमवेल. त्याच बरोबर गेली ५६ वर्ष शिवसेनेचा लाऊड स्पीकर ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि देश शिवसेनेसोबत आहे, शिवसेनेच्या पाठीशी खंबीर पाने उभा आहे. त्याबरोबर पोटातलं ओठावर आलं आणि अखेर खुलासा करावा लागला, असं म्हणत शिवसेनेचे संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला.

Shiv Sena leader Sanjay Raut is always making bold statements. Sanjay Raut said in a press conference that Aditya Thackeray is currently on a tour of Maharashtra and every meeting, road show is getting great response from old and new Shiv Sainiks. Sanjay Raut also threatened the government that this ‘double standards’ government will be swept away in the tears of Shiv Sainiks. This government will lose majority. At the same time, for the last 56 years, Maharashtra and the country have been with Shiv Sena to listen to Shiv Sena’s loud speaker, standing firmly behind Shiv Sena. With that, Shiv Sena’s Sanjay Raut hit out at Chandrakant Patal saying that he had to reveal his stomach and finally had to disclose.

- Advertisement -