घरव्हिडिओअग्निपथ योजनेवरून राऊतांच्या मोदी सरकारला टोला

अग्निपथ योजनेवरून राऊतांच्या मोदी सरकारला टोला

Related Story

- Advertisement -

मोदी सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्या पासूनच संपूर्ण जगभरातून या योजनेवर आणि मोदी सरकारवर टीका केली जात आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना अग्निपथ या योजनेवरून मोदी सरकारवर टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, की मोदी सरकारची प्रत्येकच योजना आत्तापर्यंत अपयशी ठरली आहे. १० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे अश्या घोषणा त्यांनी या पूर्वीही केल्या आहेत. सैन्याला एक प्रकारची शिस्त असते. आणि सैन्यामध्ये जर का ठेकेदारी पद्धतीने ४ वर्षांसाठी भरती होणार असेल तर तो सैन्याचा अपमान आहे. ठेकेदारीवर गुलाम आणि मीडिया काम करण्यासाठी घेऊ शकतो पण सैन्य नाही. या निर्णयामुळे सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल असं म्हणत संजय राऊतांनी अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

Ever since the Modi government announced the Agneepath Yojana, this scheme and the Modi government have been criticized all over the world. Similarly, Shiv Sena MP Sanjay Raut while talking to reporters has lashed out at the Modi government over the Agneepath scheme. Sanjay Raut said that every plan of Modi government has failed so far. He has already announced to provide 10 lakh jobs. The army has a kind of discipline And if the army is going to recruit on contract basis for 4 years, then it is an insult to the army. The contractor can hire slaves and the media to work but not the military. Sanjay Raut has criticized the Modi government over the Agneepath scheme, saying that this decision will tarnish the image of the army.

- Advertisement -